E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
Vikrant kulkarni
02 Jun 2025
पुणे : फिटनेस फॉर ऑल , खेलो इंडिया गेम्स यासारख्या चांगल्या व दूरगामी योजनांमुळेच आपल्या देशात गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक व पोषक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळेच क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली आहे असे राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. क्रीडा भारती संस्थेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणार्या खेळाडूंच्या मातांचा जिजामाता पुरस्काराने क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे व तेनसिंग नोर्गे सन्मानित गिर्यारोहक व संघटक उमेश झिरपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा भारती संस्थेचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भरणे पुढे म्हणाले की महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. राज्य शासन नेहमीच खेळाडूंना सहाय्य करण्यासाठी सर्वतोपदी प्रयत्न करीत असते आणि यापुढेही करणार आहे.
प्रत्येक खेळाडूच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचा आणि कष्टाचा मोठा वाटा असतो मात्र आई-वडील कायमच प्रसिद्धीपरान्मुख असतात. खेळाडूंच्या पालकांचा सत्कार करीत क्रीडाभारतीने सर्वांपुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे असे सांगून झिरपे म्हणाले की क्रीडाक्षेत्र हे करिअरसाठी उत्तम क्षेत्र झाले असून गिर्यारोहण क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
Related
Articles
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक